मंद्रूप पोलिस ठाण्याच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीने व लोकसहभागातून पोलीस जनता चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे आयोजन दिनांक १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.
आकर्षक बक्षिसे आणि मानाचा पोलीस जनता चषक!
स्पर्धेचे ठिकाण: मंद्रूप पोलीस स्टेशन शेजारील मैदान.