🔥 TRENDING Deadly Spiked Liquor Traced Back to In... Clouds to Cover Madhya Pradesh from To... CM Mohan Yadav Addresses Youth at Bhop... Bus carrying RGPV students crashes on... मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ने ग्रामीण क... त्योहारों को लेकर उरई में पुलिस की पैद...
27 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

. मण्णप्पुरम फायनान्समध्ये ग्राहकांची फसवणूक झाल्याचा आरोप; संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी

✍️ Reporter: Yallappa Rayagond Ragate 🗓 27 Oct 2026, 08:08 PM 👁 52
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मण्णप्पुरम फायनान्स मधील मॅनेजर व कर्मचारी यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलिस स्टेशन मधील तपास अधिकारी चौकशी न करता एकतर्फी निर्णय घेतल्याने आम्ही न्याय मागण्याकरीता दिनांक 19 ऑक्टोबर रोजी आपल्या पुनम गेट जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी उपोषणास बसणार

1) सौ अंबुबाई पंचप्पा काळे वय 40 वर्षे रा प्लॉट नं 10, बापुजी नगर, मजरेवाडी,

१/- आम्ही आमच्या पती पत्नीच्या नावावर मण्णप्पुरम फायनान्स मध्ये गेल्या १० वर्षापासुन सोने गहाण ठेऊन परत सोडवुन घेत होतो. शेवटी दिनांक १२/०७/२०२२ रोजी माझ्या नावावर सोने ७५२.६०० ग्रॅम रुपये ४,८०,०००/-अक्षरी चार लाख ऐंशी हजार रुपये गरजेनुसार ऑनलाईन खात्यामध्ये पैसे जमा होऊन घेतलेले होते व पत्नीच्या नांवे दिनांक ०९/०७/२०२२ रोजी सोने

१३६६.५५ ग्रॅम रुपये २,३६,७७४/- अक्षरी दोन लाख छत्तीस हजार सातशे चौ-याहत्तर रुपये गरजेनुसार ऑनलाईन खात्यामध्ये जमा करुन घेतलेले होते.

* २/- मण्णप्पुरम फायनान्सच्या अधिकारी १) शिवानंद सुसलादी, २) रमेश आर एम, मो नं ९८४३८८४१८३, ३) सुरेश एफ झेड एम मो नं ७७३२०४७४२६, ४) दिलीप शिंदे, मो नं ९७६५१५५०६१, ५) वैशाली हुंडेकरी शाखा मॅनेजर स्टॅण्ड मो नं ८४११८९७७६५, ६) बनसिध्द माळी, ७) विनित हुंडेकरी यांनी संनगमताने वैशाली हुंडेकरी यांनी कर्जाच्या फॉर्मवर आमच्या सही बघुन तशाच डुप्लीकेट सहीचा वापर करुन आमच्या सोन्यावर २६,००,०००/- व पत्नीच्या नावाने १२,८७,०००/- कर्ज काढून आमच्या नावावर बोजा चढविलेला आहे. असे आम्ही वारंवार दिनांक २७/१०/२०२५ पासुन आवाज उठवित आहोत तरी पुर्वीच्या पोलिसांनी व आताच्या पोलिसांनी व संबंधीत फायनान्सच्या कर्मचा-यांनी मिळून आमचा संपुर्णपणे जिवन उध्दवस्त करीत आहेत.

३/- ए पी आय खंडागळे यांनी व वरीष्ठ पी आय राऊत साहेब यांच्या सहीने मी पी पी कडे. अभिप्रायसाठी प्रकरण पाठविलेले होते. त्यावर पी पी ने असे निर्देश दिले आहेत की, आपण संबंधीत फायनान्स कडुन कर्ज प्रकरण करतांना Original कागदपत्रांची मागणी करावी. त्यावर त्यांच्या सहीचा तपासण्या कराव्यात. व रोख कर्ज घेत असतांना व 2 लाख रुपयाच्या आतच देत असतात. समक्ष ऑफिसमध्ये कॅमेरा समोर उभारुन सहया करुन OTP घेऊन कर्ज दिले जाते. ती OTP कोणाच्या नावाने गेली आहे याची तपासणी करावी. व ऑनलाईन कर्ज घेतांना डायरेक्ट आमच्या स्वतःच्या खात्यावर पैसे जमा होतात. असे निरिक्षण पी पी यांनी नोंदविलेले होते. व कर्ज प्रकरणाच्या दिवशी कोणकोणते अधिकारी / कर्मचारी कामावर होते त्यांची सुध्दा जाब जबाब घेण्याचे करावे.

४/- असे असतांना वरील वरीष्ठ पोलिस निरिक्षक राऊत साहेबांनी ए पी आय बावणे सरांना निर्देश दिले की, यांच्या पती पत्नी सहयांची खातरजमा करुन घ्यावी. व आपण या सर्व बाबींचा विचार करुन निर्णय घेऊ. असे म्हणून ते ८ दिवस रजेवर गेले. त्यांच्या गैरहजेरीमध्ये गुन्हे शाखेचे निरिक्षक देशमुख साहेब आले. बावणे ए पी आय यांनी आम्हाला त्यांच्याकडे दुपारी 1 च्या दरम्यान बोलाऊन घेऊन गेले. आमच्या अगोदर फायनान्सचे अधिकारी बसलेले होते. व सायंकाळी 6 च्या नंतर देशमुख साहेबांच्या कॅबीनमध्ये फायनान्सची फ्रॉड केलेले मॅनेजर बसलेले होते. आम्ही त्यांना लांबुनच पाहुन निघुन गेलो.

मग दुस-या दिवशी आम्हाला बोलाऊन घेऊन एपीआय बावणे समोर देशमुख साहेबांनी हुकुमशाहीने कागदपत्राची शहनिशहा चौकशी न करता म्हणाले की आम्ही फाईल करणार. व म्हणाले तुम्हाला कुठे दुसरीकडे जायचे तीकडे जावा परत पोलिस स्टेशनला यायचे नाही. असे म्हणून आम्हाला धमकी दिलेली आहे.

दिनांक १८/०३/२०२६ रोजी व १४/०४/२०२६ रोजी आपणांस पत्र दिले होते. त्यावर एफ सी गुन्हे शाखेचे पी आय दराडे यांना सांगुन आपले प्रकरण हाताळुन घ्या व त्या साहेबांनी फायनान्सचे अधिकारी यांना बोलावुन या पत्रानुसारच कागदपत्रांची छाननी आमने सामने करावी तसे केलेले नाहीत.

तरी यापुर्वीचे ए पी आय खंडागळे साहेब यांनी फायनान्स च्या अधिका-यांचे संगनमताने केस फाईल केलेली आहे. परत ए पी आय बावणे, एफ सी गुन्हे शाखेचे पी आय देशमुख यांनी मण्णप्पुरम फायनान्सचे माजी मॅनेजर वैशाली हुंडेकरी यांच्याशी संगनमत करुन केस फाईल केलेली आहे.

असे पोलिस अधिकारी पदाचा गैरवापर करुन मण्णप्पुरम फायनान्समधील मधील दोषी अधिका-यांना पाठीशी घालणा-या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे. व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

तरी वरील नमुद सर्वांच्या वागणुकीमुळे आमच्यावर अन्याय झाल्याने आम्ही वारंवार संबंधीत पोलिस आयुक्तांना तक्रारी अर्ज देऊन त्यावर कोणीच कसलीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे आमच्यावर नाईलाजास्तव आम्ही जुने जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट समोर माझे सोने येत्या 17 ऑक्टोबर पर्यंत न मिळाल्यास मी 19 ऑक्टोबर रोजी माझ्या संपुर्ण परिवारासह बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे य

यांना सविनय सादर

विषय - आम्हाला फसविणारे मण्णप्पुरम फायनान्स मधील मॅनेजर व कर्मचारी यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलिस स्टेशन मधील तपास अधिकारी चौकशी न करता एकतर्फी निर्णय घेतल्याने आम्ही न्याय मागण्याकरीता दिनांक 19 ऑक्टोबर रोजी आपल्या पुनम गेट जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी उपोषणास बसणार असलेबाबत.




आम्ही आमच्या पती पत्नीच्या नावावर मण्णप्पुरम फायनान्स मध्ये गेल्या १० वर्षापासुन सोने गहाण ठेऊन परत सोडवुन घेत होतो. शेवटी दिनांक १२/०७/२०२२ रोजी माझ्या नावावर सोने ७५२.६०० ग्रॅम रुपये ४,८०,०००/-अक्षरी चार लाख ऐंशी हजार रुपये गरजेनुसार ऑनलाईन खात्यामध्ये पैसे जमा होऊन घेतलेले होते व पत्नीच्या नांवे दिनांक ०९/०७/२०२२ रोजी सोने

१३६६.५५ ग्रॅम रुपये २,३६,७७४/- अक्षरी दोन लाख छत्तीस हजार सातशे चौ-याहत्तर रुपये गरजेनुसार ऑनलाईन खात्यामध्ये जमा करुन घेतलेले होते.

* २/- मण्णप्पुरम फायनान्सच्या अधिकारी १) शिवानंद सुसलादी, २) रमेश आर एम, मो नं ९८४३८८४१८३, ३) सुरेश एफ झेड एम मो नं ७७३२०४७४२६, ४) दिलीप शिंदे, मो नं ९७६५१५५०६१, ५) वैशाली हुंडेकरी शाखा मॅनेजर स्टॅण्ड मो नं ८४११८९७७६५, ६) बनसिध्द माळी, ७) विनित हुंडेकरी यांनी संनगमताने वैशाली हुंडेकरी यांनी कर्जाच्या फॉर्मवर आमच्या सही बघुन तशाच डुप्लीकेट सहीचा वापर करुन आमच्या सोन्यावर २६,००,०००/- व पत्नीच्या नावाने १२,८७,०००/- कर्ज काढून आमच्या नावावर बोजा चढविलेला आहे. असे आम्ही वारंवार दिनांक २७/१०/२०२५ पासुन आवाज उठवित आहोत तरी पुर्वीच्या पोलिसांनी व आताच्या पोलिसांनी व संबंधीत फायनान्सच्या कर्मचा-यांनी मिळून आमचा संपुर्णपणे जिवन उध्दवस्त करीत आहेत.

३/- ए पी आय खंडागळे यांनी व वरीष्ठ पी आय राऊत साहेब यांच्या सहीने मी पी पी कडे. अभिप्रायसाठी प्रकरण पाठविलेले होते. त्यावर पी पी ने असे निर्देश दिले आहेत की, आपण संबंधीत फायनान्स कडुन कर्ज प्रकरण करतांना Original कागदपत्रांची मागणी करावी. त्यावर त्यांच्या सहीचा तपासण्या कराव्यात. व रोख कर्ज घेत असतांना व 2 लाख रुपयाच्या आतच देत असतात. समक्ष ऑफिसमध्ये कॅमेरा समोर उभारुन सहया करुन OTP घेऊन कर्ज दिले जाते. ती OTP कोणाच्या नावाने गेली आहे याची तपासणी करावी. व ऑनलाईन कर्ज घेतांना डायरेक्ट आमच्या स्वतःच्या खात्यावर पैसे जमा होतात. असे निरिक्षण पी पी यांनी नोंदविलेले होते. व कर्ज प्रकरणाच्या दिवशी कोणकोणते अधिकारी / कर्मचारी कामावर होते त्यांची सुध्दा जाब जबाब घेण्याचे करावे.

४/- असे असतांना वरील वरीष्ठ पोलिस निरिक्षक राऊत साहेबांनी ए पी आय बावणे सरांना निर्देश दिले की, यांच्या पती पत्नी सहयांची खातरजमा करुन घ्यावी. व आपण या सर्व बाबींचा विचार करुन निर्णय घेऊ. असे म्हणून ते ८ दिवस रजेवर गेले. त्यांच्या गैरहजेरीमध्ये गुन्हे शाखेचे निरिक्षक देशमुख साहेब आले. बावणे ए पी आय यांनी आम्हाला त्यांच्याकडे दुपारी 1 च्या दरम्यान बोलाऊन घेऊन गेले. आमच्या अगोदर फायनान्सचे अधिकारी बसलेले होते. व सायंकाळी 6 च्या नंतर देशमुख साहेबांच्या कॅबीनमध्ये फायनान्सची फ्रॉड केलेले मॅनेजर बसलेले होते. आम्ही त्यांना लांबुनच पाहुन निघुन गेलो.

मग दुस-या दिवशी आम्हाला बोलाऊन घेऊन एपीआय बावणे समोर देशमुख साहेबांनी हुकुमशाहीने कागदपत्राची शहनिशहा चौकशी न करता म्हणाले की आम्ही फाईल करणार. व म्हणाले तुम्हाला कुठे दुसरीकडे जायचे तीकडे जावा परत पोलिस स्टेशनला यायचे नाही. असे म्हणून आम्हाला धमकी दिलेली आहे.

५/- आम्ही दिनांक १८/०३/२०२६ रोजी व १४/०४/२०२६ रोजी आपणांस पत्र दिले होते. त्यावर एफ सी गुन्हे शाखेचे पी आय दराडे यांना सांगुन आपले प्रकरण हाताळुन घ्या व त्या साहेबांनी फायनान्सचे अधिकारी यांना बोलावुन या पत्रानुसारच कागदपत्रांची छाननी आमने सामने करावी तसे केलेले नाहीत.

तरी यापुर्वीचे ए पी आय खंडागळे साहेब यांनी फायनान्स च्या अधिका-यांचे संगनमताने केस फाईल केलेली आहे. परत ए पी आय बावणे, एफ सी गुन्हे शाखेचे पी आय देशमुख यांनी मण्णप्पुरम फायनान्सचे माजी मॅनेजर वैशाली हुंडेकरी यांच्याशी संगनमत करुन केस फाईल केलेली आहे.

असे पोलिस अधिकारी पदाचा गैरवापर करुन मण्णप्पुरम फायनान्समधील मधील दोषी अधिका-यांना पाठीशी घालणा-या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे. व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

तरी वरील नमुद सर्वांच्या वागणुकीमुळे आमच्यावर अन्याय झाल्याने आम्ही वारंवार संबंधीत पोलिस आयुक्तांना तक्रारी अर्ज देऊन त्यावर कोणीच कसलीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे आमच्यावर नाईलाजास्तव आम्ही जुने जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट समोर माझे सोने येत्या 17 ऑक्टोबर पर्यंत न मिळाल्यास मी 19 ऑक्टोबर रोजी माझ्या संपुर्ण परिवारासह बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे याची नोंद घ्यावी ही विनंती.


आपले विश्वासु

1) श्री पंचप्पा अर्जुन काळे


2) सौ अंबुबाई पंचप्पा काळे
📲Get App