🔥 ट्रेंडिंग વંથલીના લુશાળા ગામે જુગારધામ પર પોલીસન... અમદાવાદ: વટવા પોલીસ સ્ટેશનના ખૂનની કોશ... ભાવનગરમાં નકલી દારૂકાંડમાં સત્તાવાર મો... વલસાડ: ઉમરગામમાં જ્વેલર્સની દુકાનમાં ચ... ભાવનગરમાં વધુ એક શંકાસ્પદ મોત Charar-i-Sharief chadoora seeks immedi...
20 अग. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात

✍️ रिपोर्टर: Vilas Patil 🗓 20 अग. 2026, 11:50 AM 👁 12
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

आयचर एसटी बस धडक दोन महिला ठार 30 प्रवासी जखमी

मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर बोधे फाट्या वर एसटी बस व टेम्पोची समोरासमोर धडक दिनांक 19 अगस्ट बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता भीषण अपघात झाला असून दोन महिलांचा जागीच ठार
अपघातात इशादबी रमजान मन्यार राहणार जामनेर व रखुबाई रखुबाई पिरण माळी राहणार एरंडोल यांचा जागीच मृत्यू झाला आयशर चालक बस चालक व वाहक 32 जण जखमी झाले आहेत पिंपळगाव आगाराची नाशिक पाचोरा बस एम एच 40 वाय 58 22 मालेगाव चाळीसगाव जात होती तसेच चाळीसगाव मालेगाव कडे जाणारी आयशर एमएच 19 सी वाय ८५२५ समोरासमोर धडक आपघाताची माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले जखमींना रुणवायकाच्या माध्यमातून शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
अपघाताची माहिती मिळतात तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली पोलिसांनी मदत कार्याला सहकार्य करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केले
📲Get App