🔥 TRENDING Kuki youngster from Manipur, displaced... Two Insurgents Detained in Separate Ma... Meghalaya women farmers adopt kitchen... Chemistry of Meghalaya’s Pitcher Plant... Musician Nest Record Studio inaugurate... Tripura Minister Sushanta Chowdhury Ca...
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

महावितरण कार्यालयाच्या परिसरातच दिवसाढवळ्या पथदिवे सुरू

✍️ Reporter: Shivaji Shankarrao Bhosle 🗓 22 Nov 2026, 12:23 PM 👁 23
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

खामगाव येथील महावितरण कार्यालय व त्या भागातील पथदिवे भर दिवसा सुरू असल्याने विजेचा अपव्यय होताना दिसून येत आहे.

खामगाव: एकिकडे नागरिकांना 'वीज वाचवा, देश वाचवा' असा संदेश देणाऱ्या आणि थकबाकीदारांची वीज जोडणी तात्काळ खंडित करणाऱ्या महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे.एकीकडे वाढत्या वीज दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत, तर दुसरीकडे महावितरणच्या स्वतःच्या कार्यालयाच्या आवारात आणि लगतच्या खांबावर दिवसाढवळ्या पथदिवे जळत असल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होताना दिसून येत आहे.
📲Get App