🔥 TRENDING वाराणसी के कैंट थाना ने धोखाधड़ी मामले... Andhra Dominates Assam in SMAT 2026 Th... 4,500 Runners Compete in 6th Assam Rif... Assam CM Meets PM Narendra Modi ମାଲକାନଗିରିରେ ଜିଲ୍ଲାସ୍ତରୀୟ ପଲ୍ସ ପୋଲିଓ ଅ... Delhi School Opens Nursery Admissions...
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन 2026 समारोपाला विवेकानंद पाटील व राजू शेट्टी यांनची हजेरी

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 22 Nov 2026, 10:48 PM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन 2026 समारोपाल विवेकानंद पाटील व राजू शेट्टी यांनची हजेरी

महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन 2026 ओतूर या सुरू आहे या समारोपाला विवेकानंद पाटील व राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले विवेकानंद पाटील यांनी महात्मा फुले यांनी ची शेतकरयांनाचा आसूड या पुस्तकातील दाखले देत. आपले विचार मांडले शेतकरी लोकांनी राजकीय लोकांच्या नादी लागून नका शेती कडे लक्ष दिले पाहिजे.तसेच शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आपले विचार मांडले
ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे पुढे दुष्काळाची परिस्थिती आहे त्यामुळे शेतकरी भविष्यात पाणी जपून वापरलं पाहिजे.
📲Get App