१०लाख. रुपयाचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला
यहाँ देखें:
▶️ YouTube
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे
: रक्षाताई खडसे यांचे भावनिक आवाहन दुष्काळाच्या संकटात अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहा, मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करा
महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आज दुष्काळाचे गंभीर संकट उभे आहे. पावसाची कमतरता, पाण्याची टंचाई आणि शेतीवरील परिणाम यामुळे शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार रक्षाताई खडसेयांनी सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेला भावनिक आवाहन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस.यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त भागांसाठी विविध मदत आणि सवलतींच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या शासकीय प्रयत्नांना समाजाच्या सामूहिक सहभागाची जोड मिळणे तितकेच आवश्यक आहे.
"आपला अन्नदाता संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच भावनेतून मी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देत आहे.रक्षाताई खडसे
माझी महाराष्ट्रातील नागरिक, उद्योजक, व्यापारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सक्षम व्यक्तींना मनापासून विनंती आहे की, आपापल्या क्षमतेनुसार मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावे.
मदत किती मोठी आहे यापेक्षा, संकटाच्या काळात आपण आपल्या बांधवांच्या पाठीशी उभे राहतो, ही भावना अधिक महत्त्वाची आहे. आपला छोटासा हातभारही एखाद्या शेतकरी कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकतो.
चला, या कठीण काळात महाराष्ट्रासाठी एकत्र उभे राहूया. दुष्काळग्रस्त बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया.