🔥 TRENDING दिल्ली पुलिस की जंतर-मंतर पर 10 अक्टूब... Afghanistan Cricket Team clinches hist... ગાંધીનગર દ્વારા આયોજિત **‘આયુષ મેળો–૨૦... ಮೈಸೂರು ದಸರಾ ಸಿದ್ಧತೆ ಪರಿಶೀಲಿಸಿದ ಶಾಸಕ ಯತ... गिलास छाप की चुनावी हुंकार! सुरेंद्र प... थाना भवन मेले में धार्मिक स्थल के पास...
08 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवर ओतूर या ठिकाणी कांदा व बटाटा चांगली आवक

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 08 Oct 2026, 01:46 PM 👁 17
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उप बाजार आवार ओतूर या ठिकाणी कांदा व बटाट्याची चांगल्या आवक

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार ओतूर या ठिकाणी कांद्याची व बटाट्याची चांगले आवक झाली. बाजार भाव प्रति 10किलो प्रमाणांत
गोळा कांदा 400ते430 मिडीयम कांदा 340ते380
गोलटी 280ते 330 बदला कांदा 100 ते 250 असे बाजार बाजार भाव मिळाला तसेच बटाटा एक नंबर बटाटा 120 ते170 मिडीयम बटाटा 80ते 120
अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
📲Get App