🔥 ट्रेंडिंग Accidentally Death असम में बीजेपी ने कांग्रेस के दबाव के... मुजफ्फरपुर में साइबर पुलिस ने देवरिया... रानीगंज अवर निबंधन कार्यालय ने मनाया स... हरदा के सोयाबीन प्लांट में तेंदुए का प... मध्य प्रदेश: मंगल भवन विवाद पर पसान नप...
12 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मनोरंजन

जय भवानी ट्रस्टच्या मंदिरात मल्लाव समाजातर्फे जसबाजी गायनाचा कार्यक्रम

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 12 अक्टू. 2026, 07:10 PM 👁 25
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शिरूर येथील जय भवानी ट्रस्टच्या दुर्गा माता मंदिरा

जय भवानी ट्रस्टच्या मंदिरात मल्लाव समाजातर्फे जसबाजी गायनाचा कार्यक्रम

शिरूर (प्रतिनिधी) : 12 ऑक्टोंबर 2026
काची आळी, शिरूर येथील जय भवानी ट्रस्टच्या दुर्गा माता मंदिरामध्ये आज सायंकाळी ५ वाजता समस्त मल्लाव समाज, घोडनदी शिरूर यांच्या वतीने पारंपरिक जसबाजी गायनाचा कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात पारंपरिक वाद्यांच्या साथीने जसबाजी गायन सादर करण्यात आले. कार्यक्रमामध्ये ढोलकी वादक श्री. फकीरचंद किसन मल्लाव, श्री. रामचंद्र दगडोबा चौधरी, श्री. भगाराम दगडोबा चौधरी, रोहिदास चंदर सल्ले, श्री. गोपीचंद किसन मल्लाव, मनसुख बाळाराम कसुरे, श्री. गुलाब प्रेमा कोतवाल, एकनाथ चंदर कसुरे, अनिल दिवाणजी मल्लाव,राजेंद्र सिताराम मल्लाव, खुशालचंद बाळाराम कसुरे यांच्यासह इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारंपरिक जसबाजी गायन व सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
📲Get App