🔥 TRENDING Marine Electricals Inaugurates New Man... Karan Yadav Appointed CEO as ISL Moves... 150 New Electric Buses to Join Delhi’s... Bihar: Sushant Singh Rajput family dem... भगवानगंज थाने में छह एएसआई को एसआई पद... વઘઈની કરિયાણાની દુકાનમાંથી ચોરી, અંકલે...
21 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Health

गणेश उत्सवानिमित्त मोफत दंत रोग व नेत्ररोग शिबिराचे आयोजन

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 21 Sep 2026, 09:04 PM 👁 14
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ ओतूर या मंडळाच्या वतीने मोफत दंतरोग तसेच नेत्ररोग तपासणी शिबिर

अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ मार्केट यार्ड ओतूर यांच्या वतीने गरजवंत तसेच परिसरातील लोकांसाठी मंडळाच्या वतीने मोफत दंतरोग व नेत्ररोग तपासणी शिबिर ठेवण्यात आले यामध्ये डॉक्टर श्री चंद्रशेखर वल्वणकर व डॉक्टर प्राजक्ता वल्वणकर व डॉक्टर सायली होनराव व डॉक्टर दिव्या रत्नाकर डॉक्टर ऋतुजा कुलवडे ह्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आल्या तसेच काही गरजवंत लोकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आलं तसेच काहींना पुढील उपचारासाठी चांगल्या हॉस्पिटलचे नाव सुचवण्यात आली मंडळ दरवर्षी हा उपक्रम राबवत असते कारण या मार्केटमध्ये कष्टकरी वर्ग जास्त आहे आणि यांना या गोष्टी नेहमी भेडसावतात मंडळाच्या माध्यमातून या गरजू लोकांना फायदा होतो अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब डोके व उपाध्यक्ष श्याम शेठ बनकर यांनी दिली.
📲Get App