🔥 TRENDING અમદાવાદ ક્રાઇમ બ્રાન્ચે રિક્ષામાં ચોરી... વિજ પાવરના ધાંધીયા અમદાવાદ: વોર્ડ નં. 17માં વિકાસના કામો... दो तीन दुकानों की कोई अनुमति जेडीए द्व... शिव भक्तों ने 5 घंटे में 150 किमी की ड... ध्रुव राठी की हिरासत की खबर के बाद दिल...
10 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
एकदिवसीय विभागीय कॅडर कॅम्प नाशिक येथे आयोजन

एकदिवसीय विभागीय कॅडर कॅम्प नाशिक येथे आयोजन

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 10 Oct 2026, 03:52 PM 👁 22
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

व्हॉइस ऑफ मीडिया उत्तर महाराष्ट्र विभाग

व्हॉइस ऑफ मीडिया उत्तर महाराष्ट्र विभागाचा नाशिक येथे रविवारी विभागीय केडर कॅम्प-26

उत्तर महाराष्ट्रातील माध्यम प्रतिनिधींसाठी 11 ऑक्टोबर 2026 रोजी आय एम आर टी कॉलेज, नाशिक येथे एकदिवसीय विभागीय केडर कॅम्पचे आयोजन •

जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील भडगाव

जागतिक स्तरावर केवळ पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा

देणारे एकमेव संघटन असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरम नाशिक तर्फे उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागातील तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आणि विभागीय कार्यकारिणीतील पदाधिकारी यांचा एकदिवसीय विभागीय "केडर कॅम्प नाशिक-2026" रविवार दि. 11 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक येथे होत आहे. गंगापूर रोड वर असलेल्या मेरेथॉन चौकातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आय एम आर टी कॉलेजच्या कॅम्पस मधील सभागृहात सकाळी 9 पासून सायंकाळी सहा वाजेपर्यत होत असलेल्या या केडर कॅम्पचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष

अनिलजी म्हसके, प्रदेश अध्यक्ष विजयजी चोरडिया हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर समारोपाला पोलीस आयुक्त संदीपजी कारणिंक आणि गझलनावाज भिमरावदादा पाचकुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती निमंत्रक तथा विभागीय अध्यक्ष दिलीप साळुंके यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

चार सत्रात विभागलेल्या या नेतृत्व विकास कार्यशाळेत

इंटरनॅशनल मोटीवेशनल स्पिकर डॉ. रत्नाकरजी अहिरे, मुंबई, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त तथा लाईफ कोच व समुपदेशक डॉ. सितरामजी कॉल्हे, सायबर क्राईम मुंबई चे पोलीस निरीक्षक दीपकजी देशले, आधुनिक तंत्रज्ञानाचे अध्यासक सागरजी पाटील, राज्य कोर कमेटीच्या प्रभदुर्भी, भदुर्जे, गौत्तम वाघ, मुल्ला, आदी विषय तज्ञ करणार आहेत. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय व प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते विभागीय कार्यकारिणीतील नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्र विभागीय केडर कॅम्प-21 व्या यशस्वीतेसाठी प्रमुख संयोजक व व्हॉइस ऑफ मीडिया चे राज्य प्रवक्ते डॉ नरेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष महानगर कपिल भास्कर, जिल्हा अध्यक्ष ग्रामीण बाबूसाहेब चव्हाण, उपाध्यक्ष नरेंद्र जोशी, विभागीय कार्यकारिणीतील पदाधिकारी दिपक भावसार, अजय भोसले, अव्युब शाह, धनंजय बोर्डके, भिजकुमार परिहार, जनार्दन गायकवाड, सलीम सन्यद, संतोष जाधव, अनिल शिंदे, हिरालाल लोथे, रामेश्वर गिरी, दिपक भालेराव, रमजू तांबोळी, आदी प्रतिनिधी उपस्थिती
📲Get App