🔥 TRENDING ભીખા ભાઈ રબારી દ્વારા વડોદરામાં સ્થાનિ... વડોદરામાં ગાંજાના જથ્થા સાથે એક ઇસમની... શાહપુર વિસ્તારમાં આવેલ સરદારકુંજ સોસાય... વડોદરા એલ.સી.બી. ઝોન-2 દ્વારા ચાર મહિન... India Condemns PoK Election Jharkhand OBC Leaders Threaten Protest...
28 Jul 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
चाळीसगाव मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व.लोकार्पण सोहळा.संपन्न

चाळीसगाव मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व.लोकार्पण सोहळा.संपन्न

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 28 Jul 2026, 06:30 PM 👁 24

द बेस्ट चाळीसगाव घडवण्याची मोहीम सुरूच राहणार आहे आमदार मंगेश चव्हाण व लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ प्रतिभा ताई चव्हाण

दिनांक 27जुलै 2026
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री गुलाबराव पाटील तसेच जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन तसेच श्री रोहन घुगे जिल्हाधिकारी जळगाव व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर . श्री प्रमोद हिले . उपविभागीय अधिकारी भाग चाळीसगाव. श्री प्रशांत पाटील तहसीलदार चाळीसगाव.यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव शहर व तालुक्यातील विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला
नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारत उपप्रादेक्षिक परिवहन कार्यालय प्रांताधिकारी कार्यालय व निवासस्थान नोंदणी सेवा तीर्थ रायगड व्हीआयपी शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच नवीन टाकळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आदी विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले
📲Get App