🔥 TRENDING Williamnagar Wins Meghalaya's Top Clea... Three senior Telangana Police Service... Tripura CM Opens BJP Booth Ahead of Ag... India's Centre Announces 5G Services t... અહમદાબાદ સાયબર ક્રાઇમ સેલ દ્વારા વોટ્સ... IMD issues weekly snowfall forecast fo...
12 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

चलो सोलापूर! चलो सोलापूर!! चलो सोलापूर!!! मा. राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर जिल्हा

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 12 Nov 2026, 05:28 PM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
चलो सोलापूर! चलो सोलापूर!! चलो सोलापूर!!!
मा. राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा
जिल्हाधिकारी कार्यालयावर
भव्य मोर्चा
सोमवार दि. १६/११/२०२६ सकाळी ११ वा.
चार पुतळा, हुतात्मा चौक सोलापूर येथून सुरुवात
ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये
ऊस गाळप हंगाम संपल्यावर १०० रुपये
आणि साखरेचा दर
पुढील वर्षभर ४५ च्या पुढे राहिल्यास
पुढचा हंगाम सुरू होण्याआगोदर २०० रुपये
कोल्हापूर : ₹ ४२०० | कर्नाटक : ₹ ३६००
सातारा व पुणे : ₹ ३५००
मग सोलापूरमध्येच
₹ ३००० आणि ₹ ३१००
का घ्यायचं?
साखरेचा दर ₹ ३४०० असताना
ऊसाला ₹ ३००० आणि
आता साखरेचा दर ₹ ५०००
असताना पण ऊसाला
₹ ३००० च का?
सर्व शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येत सहभागी व्हा!
कोण म्हणतंय देत नाही.. ऊसाला पहिली उचल
३५०० रुपये घेतल्याशिवाय राहत नाही!
स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर जिल्हा
📲Get App