🔥 TRENDING बिहटा थाना क्षेत्र के सिमरी गांव में घ... Belfast Consulate Celebrates 150th Ann... Liberia-flagged VLCC Hit in Persian Gu... मिस यू दादा NTA Issues Final Reminder: JEE Main 20... Delhi Woman Murdered with Head Blow in...
11 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती; वाहकासह चार ते पाच प्रवासी उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 11 Nov 2026, 10:09 AM 👁 11
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती; वाहकासह चार ते पाच प्रवासी उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल

ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती, वाहकासह चार ते पाच प्रवासी उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल

तिवस : शिरजगाव मोझरी येथून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसला धोत्रा ते सालोरा गावादरम्यान अपघात झाला. अरुंद रस्त्यावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन उलटली. अपघाताच्या वेळी बसमध्ये चालक आणि वाहकासह सुमारे २२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.
📲Get App