मनोरंजन
बेल्हे येथे २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान 'बेल्हा लोककला सांस्कृतिक महोत्सव'; कला रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
यहाँ देखें:
▶️ YouTube
बेल्हे येथे भव्य 'बेल्हा लोककला सांस्कृतिक महोत्सवाचे' आयोजन
बेल्हे येथे २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान 'बेल्हा लोककला सांस्कृतिक महोत्सव'; कला रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
23 नोव्हेंबर 2026
बेल्हे: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेल्हे येथे भव्य 'बेल्हा लोककला सांस्कृतिक महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. येत्या २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी हा तीन दिवसीय महोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडणार आहे. या महोत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व कला रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.