🔥 ट्रेंडिंग दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे पर मिनी बस न... चम्बल नदी के पाली ब्रिज से कूदे युवक क... भारत की अंतःस्थलीय जलमार्ग प्रणाली ने... जॉहारखंड के मुख्यमंत्री हेमंत सोरेन ने... मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा म... मिनिस्ट्री ऑफ स्टैटिस्टिक्स नई सर्वेक्...
17 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
धर्म

भैरवनाथ मंदिरात जसबाजी कार्यक्रम उत्साहात संपन्न

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 17 अक्टू. 2026, 01:58 PM 👁 23
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

समस्त मल्लाव समाज, घोडनदी, शिरूर

भैरवनाथ मंदिरात जसबाजी कार्यक्रम उत्साहात संपन्न

समस्त मल्लाव समाज, घोडनदी, शिरूर यांच्यावतीने धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम

शिरूर | प्रतिनिधी | १७ ऑक्टोबर २०२६
तरडोबाची वाडी येथील श्री भैरवनाथ मंदिरात समस्त मल्लाव समाज, घोडनदी, शिरूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पारंपरिक जसबाजी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सकाळी ठीक १०:३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी समाजातील जस गायक व ढोलकी वादक यांनी पारंपरिक पद्धतीने जसबाजी सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला समाजबांधवांची उपस्थिती लाभली. पारंपरिक लोककला आणि समाजाची सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी मल्लाव समाजाचे अध्यक्ष श्री अविनाश जी हरिभाऊ मल्लाव
श्री अनिल दिवाणजी मल्लाव महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भारतीय जनवादी पार्टी तसेच शिरूर घोडनदी सुपारीचे मानकरी श्री. रामचंद्र दगडोबा चौधरी जस गायक, ढोलकी वादक आणि उपस्थित समाजबांधवांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
📲Get App