Local
भोरच्या रामबाग येथे आयशर टेम्पो व टू‑व्हीलरच्या धडकेत अपघातात ओमकार टोळे यांचे निधन, विशाल लेकावळे गंभीर जखमी
भोर शहरातील रामबागेत आयशर टेम्पो व टू‑व्हीलरच्या धडकेत एक व्यक्तीचे निधन व दुसरा गंभीर जखमी , दोन्ही वाहनांना आग लागली.
भोर शहरातील रामबाग भागात आयशर टेम्पो व टू‑व्हीलर यांच्यातील धडकेत अपघात घडला, ज्यामुळे टू‑व्हीलर सुमारे पाचशे मीटर दूर रामबाग सरकारी दवाखान्यापर्यंत फरपटत नेले.
धडकेनंतर दोन्ही वाहनांना आग लागली आणि वाहन अर्धा किलोमीटरपर्यंत नेल्यामुळे या धडकेत टू‑व्हीलरवरील ओमकार टोळे हे मृत्युमुखी पडले, तर विशाल लेकावळे यांना गंभीर जखमी होऊन सरकारी रुग्णालयात प्रथमोपचार सुरू आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी ताबडतोब अग्निशामक दलाला सूचित केले. भोर नगरपालिका अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने आग लवकरच विझवण्यात यश मिळाले.
भोर पोलीस स्टेशनने अपघाताची चौकशी सुरू केली आहे