🔥 ट्रेंडिंग हाई कोर्ट ने तय किया टारुन तेज़पाल के... गांव के मुख्यमंत्री ने गोवा को भारत का... प्रधानमंत्री मोदी ने भू-राजनीतिक स्थित... सिक्किम के सांसद इंद्रा हैंग सब्बा का... वोकहा जिले में भूस्खलन से सड़कें बंद इम्पाल ईस्ट के फेंसर्स ने गवर्नर कप फे...
31 जुल. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
भडगाव तालुक्यातील महिदळे येथील ब्रिटिश कालीन पाझर तलाव फुल

भडगाव तालुक्यातील महिदळे येथील ब्रिटिश कालीन पाझर तलाव फुल

✍️ रिपोर्टर: Vilas Patil 🗓 31 जुल. 2026, 10:58 AM 👁 126

संतधार पावसामुळे नदी नाल्यांना पुर

महिंदळे येथील ब्रिटिश कालीन पाझर तलाव पावसाळ्याचे दोन महिने मृत साठ्यावर जिवंत होता परंतु आज सकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने पाझर तलाव 100% भरण्याच्या मार्गांवर आहे.
या मुसळधार पावसामुळे परिसरातील नाले, केटिवेअर भरून अनेक शेतात पाणीच पाणी झाल्याने पिकांचे नुकसान
📲Get App