🔥 TRENDING Bengal's Special Task Force Arrests Te... Police Intervene in Nainital After Men... BJP Minister Criticizes Congress Foot-... Police Seize Rs 21.5 Cr Gold, Rs 28.5... Satara Police Form Four Teams to Locat... Zero FIR Explained: How It Works and W...
02 Aug 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
भडगाव तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस नदी नाल्यांना पूर

भडगाव तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस नदी नाल्यांना पूर

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 01 Aug 2026, 12:34 PM 👁 31

मुसळधार पावसामुळे भडगाव तालुक्यात शेती पिकांचे नुकसान

दिनांक 31जुलै भडगाव तालुक्यातील गुढे परिसरात नदी नाल्याना आलेल्या महापुरा मुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. एरंडोल येवला राज्य मार्ग 12 तास बंद होता. लवन नाला, कोरडी नाला, म्हसार्डी नाला त्याच बरोबरच इतर लहान मोठे नाले ओढे अति पाण्यामुळे पूर आले होते. नाल्या च्या लगत असलेल्या शेतीची लिंबू, कपाशी ऊस हे पिके वाहून गेली त्यांचबरोबर शेतातील माती देखील वाहून गेली आहे काही शेतकऱ्याचा शेळी चा गोठा, शेळ्या देखील वाहून गेल्याचे समजते
सदर दृश्य लवन नालायलगत असलेल्या आनंदा नामदेव महाजन यांच्या शेताचे आहेत.
📲Get App