🔥 TRENDING କିଡ୍‌ନୀ ରୋଗୀଙ୍କ ପାଇଁ ବଡ଼ ଖବର; ଭୁବନେଶ୍ୱ... ਪਿੰਡ ਬੱਲੋ ਦੇ ਕਿਸਾਨ ਨੇ 60 ਏਕੜ ਵਿੱਚ ਬਿਨਾ... ठाणे व कल्याण या दोन्ही स्टेशनवर चढणाऱ... जयनगर दुर्गा मंदिर में इनवर्टर, बैटरी... ಸೋಮನಮರಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಹಳ್ಳಿ... सरपंच उम्मीदवार सोनारामजी जांदू नामांक...
04 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Travel

ठाणे व कल्याण या दोन्ही स्टेशनवर चढणाऱ्या प्रवाशांमध्ये रेल्वे डब्यात अचानक भांडण झाले.

✍️ Reporter: Ramesh Sukhdev Khandagale 🗓 04 Nov 2026, 01:24 PM 👁 2
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ठाणे व कल्याण या दोन्ही स्टेशनवरून चढलेल्या प्रवाशांमध्ये रेल्वे डब्यात अचानक भांडण झाले, ज्यामुळे प्रवासी वर्गात गोंधळ निर्माण झाला.

ठाणे व कल्याण या दोन्ही स्टेशनवरून चढलेल्या प्रवाशांमध्ये रेल्वे डब्यात अचानक भांडण झाले. हा संघर्ष ट्रेनच्या प्रवासी वर्गात घडला, ज्यामुळे इतर प्रवासी वर्गात अस्वस्थता पसरली.

साक्षीदारांच्या मते, भांडण लवकरच सुरू झाले आणि दोन्ही बाजूंनी आवाज उठवला. संघर्षामुळे डब्यातील वातावरण खूपच तणावपूर्ण बनले.

काही प्रवासी ठाणे आणि कल्याण येथे रेल्वे डब्यात चढले होते.
काही प्रवासी दादर, कुला, घाटकोपर येथे बसले होते, त्यांच्याशी जागेवरून भांडण करण्यास सुरुवात केली.
या भांडणा मध्ये जास्त करून बदलापूर रहीवाशी होते.
बदलापूरला उतरणारे प्रवासी एवढे जास्त आहेत की कर्जत आणि खोपोलीला जाणाऱ्यांचा जीव नकोसा होतो.
आपण प्रवासी म्हणून पण - जर बदलापूरला जायचं असेल तर शक्यतो बदलापूर फास्ट / अंबरनाथ लोकल पकडावी, कर्जत-खोपोली फास्ट टाळावी,
CSMT ते बदलापूर लोकल - हा Central Line चा रूट आहे. रोज 30+ गाड्या आहेत.
त्यामुळे सकाळी CSMT कडे येताना -
बदलापूरकरांनी जर कर्जत / खोपोली फास्ट पकडली, तर ती आधीच अंबरनाथ-कल्याणला फुल भरून जाते. संध्याकाळी परत जाताना पण तेच - CSMT वरून सुटणारी कर्जत / खोपोली गाडी असते, पण बदलापूरकरांनी आधीच भरून टाकली तर त्यांना बाहेर लटकत प्रवास करावा लागतो.
त्याचा परिणाम पुढच्या वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी, कर्जत, खोपोलीच्या प्रवाश्यांना होतों.
📲Get App