Agriculture
सोयाबीनच्या उत्पादनात घट बाजार समाधानकारक
सोयाबीनच्या उत्पादनात घट बाजारभाव मात्र समाधानकारक
जुन्नर तालुक्यात सोयाबीनच्या काढणीला वेग आला असून मात्र यावर्षी अपुरा पाऊस असल्यामुळे उत्पादनात घट झालेली आहे सरासरी दरवर्षी एक एकरला 1000ते1200 क्विंटल उत्पन्न निघते परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे एकरी 500ते700 एकरी उत्पन्न निघत आहे त्यामुळे काढण्याची मजुरी पेरणी औषध फवारणी यासारखा खर्च निघत नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे बाजार भाव जरी 7000 रुपयांपर्यंत गेला तरी शेतकऱ्यांना सोयाबीन परवडत नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे भविष्यात सोयाबीनचे दर वाढतील यापेक्षा काही लोकांनी सोयाबीन घरीच ठेवली आहे परंतु दुष्काळजन्य परिस्थिती पाहता लोक सोयाबीनची सुद्धा विक्री करत आहे यावर्षी वरुण राजाची कृपा न झाल्यामुळे अनेक पिके अडचणीत आली आहे सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांना नाराज केले आहे मायबाप सरकारला विनंती आहे की सरकारनी शेतकऱ्यांचा गांभीरणी विचार करावा आणि शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी.