🔥 TRENDING वाराणसी में यूजीसी के विरोध में छात्रो... उन्नाव में मूसलाधार बारिश से जनजीवन अस... LPU Students Protest Against Administr... User Searches for 'deescalatetensions'... TribuneIndia.com Users Search for "Jij... Dr Shiny Devassy featured in Tribune I...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
श्रावणातील सोमवारी ओतूरमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी मोठी
Religion

श्रावणातील सोमवारी ओतूरमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी मोठी

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 02 Sep 2026, 08:56 PM 👁 256
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी मांडवी किनाऱ्याच्या तीरी श्री कपर्दिकेश्वर या ठिकाणी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी यात्रा भरते. या ठिकाणी प्रत्येक सोमवारी तांदळाची कलात्मक पिंडी बनतात दर सोमवारला एकीकडे वाढ होते यात्रेसाठी लाखो लोक येतात. तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी कुस्त्यांचा जंगी आखाडा असतो तसेच लाखोंची बक्षीस असतात. यात्रा चे स्वरूप मोठी असते यामध्ये मोठाली पाळणे व झोके तसेच खेळाचे अनेक प्रकार तसेच खाद्याच्या अनेक स्टॉल असतात. मंदिराच्या जवळ जगद्गुरु तुकाराम महाराज यांची गुरु श्री चैतन्य महाराज यांची समाधी आहे. यात्रेसाठी पोलीस स्टेशन पोलीस मित्र होमगार्ड यांच्या मदतीची जाते देवस्थानच्या वतीने खिचडीचा प्रसाद असतो अनेक उपक्रम या यात्रेच्या निमित्ताने राबवली जातात जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रेमधील ही सर्वात मोठी यात्रा आहे. यात्रेसाठी मुंबई पुणे तसेच आजूबाजू तालुके व जिल्हे शिवभक्त येत असतात
📲Get App