Local
शहादा तालुक्यातील भोंगरा येथे ज्ञानदीप बुद्धविहाराचे उद्घाटन
Watch on:
▶️ YouTube
शहादा तालुक्यातील भोंगरा येथे ज्ञानदीप बुद्धविहाराचे उद्घाटन
शहादा तालुक्यातील भोंगरा येथे ज्ञानदीप बुद्धविहाराचे उद्घाटन शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा. राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रा. मकरंदभाई पाटील, चेअरमन, नगरसेवक प्रदीप ठाकरे, नगरसेवक मुनेश जगदेव, माजी नगरसेवक दादाभाई जगदेव, सामाजिक कार्यकर्ते उमेश पानपाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.