Agriculture
स्वाभिमानीचे राजू शेट्टी व शेतकरी यांनी जिल्हाधिकारी तळ ठोकून बसले आहेत ऊसाला 35 00रुपये भाव द्यावा यासाठी
स्वाभिमानीचे राजू शेट्टी व शेतकरी यांनी जिल्हाधिकारी तळ ठोकून बसले आहेत ऊसाला 35 00रुपये भाव द्यावा यासाठी. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहील असे राजू शेट्टी म्हणाले
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसला आहे.
जोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार ३५००+१००+२००=३,८०० रूपये जाहिर केल्याशिवाय माघारी न जाण्याचा निर्धार केला आहे.
जोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार ३५००+१००+२००=३,८०० रूपये जाहिर केल्याशिवाय माघारी न जाण्याचा निर्धार केला आहे.