🔥 TRENDING शिक्षक भर्ती हनुमानगढ़ से पटना के लिए स्पेशल ट्रेन... 4.9‑Magnitude Earthquake Strikes West... बालको रामलीला ग्राउंड में भाव भागवत कथ... Parineeti Chopra calls Raghav Chadha h... Buxar Shooting: Injured Pawan Tiwari D...
12 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Education

पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी होणार

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 12 Nov 2026, 10:50 AM 👁 14
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी होणार

पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संस्थेची CBI आणि ED मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आठ वर्षांपासून वेतन थकीत असून, ही देणी 400 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे याचिकांमध्ये नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी वेतन थकबाकी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान यामुळे संस्थेच्या 10 शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

#SinhgadInstitute #PuneNews #CBI #ED #BombayHighCourt #EducationNews

Sinhgad Technical Education Society, Pune, CBI Investigation, ED Investigation
📲Get App