🔥 TRENDING કૌશલ્યથી આત્મવિશ્વાસ અને આત્મવિશ્વાસથી... 31મી ઓક્ટોબરે સમગ્ર રાજ્યમાં 'રાષ્ટ્રી... India vs. New Zealand: 3rd T20I Photo... West Indies Cricket Team Holds India t... Oheka Castle Sells for $72 Million Aft... How Celebrity Weddings Keep Their Big...
28 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Health

पाण्याचा थेंबही मौल्यवान; वढू खुर्दमध्ये पाणीपातळी खालावली

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 28 Oct 2026, 09:24 AM 👁 52
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पाण्याचा थेंबही मौल्यवान; वढू खुर्दमध्ये पाणीपातळी खालावली

वढू खुर्द कोरेगाव प्रतिनिधी : 28 ऑक्टोबर 2026
वढू खुर्द परिसरात यंदा पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याचे चित्र दिसत आहे. विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा कमी झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

१९७२ मध्ये पाणी मुबलक होते, पण अन्नाची कमतरता होती; आज २०२६ मध्ये अन्न आहे, मात्र पाण्याचीच कमतरता जाणवत आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पाण्याची उपलब्धता टिकवण्यासाठी आजपासूनच पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याची गरज आहे. अनावश्यक पाणी वापर टाळा, पाण्याचा अपव्यय करू नका आणि गरजेपुरतेच पाणी वापरा, असे आवाहन करण्यात येत आहे.

पाणी वाचवा, भवितव्य वाचवा हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणून जलसंधारण आणि पाणी बचतीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
📲Get App