🔥 TRENDING 2026 पितृपक्ष मेला महा संगम की सुरक्षा... Nagpur Records Surge in Crime: 5 Vehic... Driver Arrested Four Weeks After Deliv... Guwahati Student Found Dead; Family Ac... Delhi UT demolishes illegal structures... Crime Branch Arrests Absconding Accuse...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुरबाड तालुक्यातील रखडलेल्या स्मशान भूमिचे सादर करा.,
ग्राम सेवाकांना कार्य सम्राट मुरबाड चे आमदार श्री किसनजी कथोरे यांनी सूचना दिल्या.

मुरबाड तालुक्यातील रखडलेल्या स्मशान भूमिचे सादर करा., ग्राम सेवाकांना कार्य सम्राट मुरबाड चे आमदार श्री किसनजी कथोरे यांनी सूचना दिल्या.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 29 Aug 2026, 01:48 PM 👁 179
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळ्याव्यात या साठी पंचायत समिती कार्यालय मुरबाड येथे मुरबाड तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची विकास आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठीकित तालुक्यातील प्रत्येक गावातील विविध विकास कामे, नागरिकांच्या समश्या तसेच शासनाच्या विविध योजना चा
अंमलबजावणी चा सविस्त्तर आढावा मा आमदार साहेबांनी घेतला.
या वेळी ग्रामसेवकाशी संवाद साधून गाव निहाय परिस्थिती जाणून घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. विशेषता ज्या गावा मध्ये अद्याप स्मशान भूमीची सुविधा नाही आश्या गावांना स्मशान भूमी साठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत अश्या सक्त सूचना ग्रामसेवकांना दिल्या.
गरजू नागरिकांना घरकुलचा लाभ मिळण्यासाठी कोणत्याही प्रकाराची अडचण येऊ नये यासाठी ज्या गावामध्ये घरकुल बाबत समशः किंवा अडचण असतील त्या तातडीने सोडवून पात्र लाभार्थी यादी अंतिम करावी.
शासकीय योजने चा लाभ शेवटच्या घटका पर्यंत पोहचविन्या साठी ग्रामसेवकांनी तत्परतेने काम करावे, असे निर्देश ही आमदार साहेबांनी दिले.
Need 24 न्युज महाराष्ट्र ठाणे.
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले.
📲Get App