🔥 ट्रेंडिंग कार्य சிறந்த வியாபாரிகள் விருது வழங்க வேண்டு... भारत-केनाडा ने व्यापार समझौते पर पाँचव... संजय गुप्ता ने उठाए सवाल: रणबीर, रणवीर... नॉरईस्टर ने यूएस पूर्वी तट पर बाढ़ मचा... अक्टूबर 2026: दुर्लभ ग्रह संयोजन से धन...
28 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुरबाड तालुका कुणबी समाज उन्नती मंडळातर्फे 
गुणगौरव सोहळा दिनांक 30/08/2026.मुरबाड.

मुरबाड तालुका कुणबी समाज उन्नती मंडळातर्फे गुणगौरव सोहळा दिनांक 30/08/2026.मुरबाड.

✍️ रिपोर्टर: Kashinath Dhondu Desale 🗓 29 अग. 2026, 09:50 PM 👁 58
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाड तालुक्यातील सर्व कुणबी समाजा च्या वतीने, तालुक्यातील आमदार माननीय किसनजी कथोरे साहेब, व माजी आमदार माननीय गोटीरामजी पवार साहेब यांच्या,
उपस्थिती त, तसेच समाज उन्नती चे सर्वमान्य वर सदस्य आणि
आयोजक, संयोजक, अध्यक्ष, सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष, सहचिटणीस आणि सदस्य कमेटी यांच्या वतीने गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सर्व ज्ञाती बंधू भागीनीना आग्रहाचे निमंत्रण.
ठिकाण कुणबी समाज हॉल मुरबाड.
वेळ सकाळी 10.30वाजता.
📲Get App