🔥 TRENDING બ્રેકિંગ બેંકોની દેશવ્યાપી હડતાળ ટળી આ... Two Arrested for Displaying Criminal’s... Analyst Criticizes Taylor Swift’s ‘Cle... Taylor Swift Shines in Black‑Silver Go... Jay‑Z Confesses He Was Immature Before... Karnataka Bars Tamil Nadu Cattle Amid...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुरबाड तालुका कुणबी समाज मंडळाचा गुण गौरव सोहळा 2026 कुणबी समाज हॉल मध्ये संपन्न.
Lifestyle

मुरबाड तालुका कुणबी समाज मंडळाचा गुण गौरव सोहळा 2026 कुणबी समाज हॉल मध्ये संपन्न.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 30 Aug 2026, 04:08 PM 👁 236
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाड तालुक्यातील सर्व गुणिजनाचा गुण गौरव सोहळा, कार्य सम्राट आमदार माननीय किसनजी कथोरे साहेब यांच्या अध्यक्ष
खाली कुणबी समाज हॉल मुरबाड येथे पार पडला.
कुणबी समाज गुण गौरव सोहळ्या साठी, समाज्यातील सर्व मान्यवरा च्या हस्ते ट्रॉफी व पुष्प गुच्छ देऊन, गौरवण्यात आले,
सर्व स्तरातील गुणीजनाना ट्रॉफी देऊन त्यांचे गौरव करण्यात आले.
तालुक्यातील सर्व ज्ञाती बांधव, भगिनी,पत्रकार विध्यार्थी, गुनिजन नागरिकआणि डॉक्टर, प्रतिष्टीत बांधव, यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमा साठी आजोजक व संयोजक यांनी सोहळा यशस्वी करण्यासाठी खूपच परिश्रम घेतले. मंडळाचे आजी माजी अध्यक्ष कमेटी सदस्य सर्व माजी सदस्य यांनी कार्यक्रमास हजेरी लावून कर्यक्रमास शोभा आणली.
जि प ठाणे माझी सदस्य, श्री उल्हास बांगर, जि प माजी उपाध्यक्ष श्री सुभाष दादा पवार, कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष श्री विशे तात्या, त्याच प्रमाणे कार्य करणीचे सर्व पदाधीकारी उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व सल्लागार, चिटणीस, सहचिटणीस,सदस्य व विविध स्तरातील मान्यवर आणि पत्रकार बांधव, समाज बांधव, भगिनी शिक्षक, सर्व सन्मान मूर्ती, विध्यार्थी, विध्यार्थी पालक, हजर राहून सोहळा उत्कृष्ट रित्या पार पाडला.
आयोजकांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमांची सांगता केली
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले. Need 24 न्युज. दिनांक 30/08/2026.
📲Get App