माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांना मंत्री महेश गोगावले यांची ऑफर
माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांना महेश गोवाले यांची मंत्री पदासाठी ऑफर
पंढरपूर कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्यापूर्वी मंत्री महेश गोगावले हे पंढरपूर येथे पाहणे करण्यासाठी आले होते त्यावेळेस त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना अभिजीत पाटील माढा मतदारसंघाचे आमदार यांना शिवसेनेत आल्यास मंत्री करू अशी ऑफर दिली