🔥 TRENDING कोकणच्या मुंबई–गोवा महामार्गावर जनतेची... Geeta Agarwal Sharma Reveals How 'Yeh... Excel Entertainment’s Ritesh Sidhwani... China Among Nations Invited to Tawang... Arunachal Press Bodies Condemn Restric... Arunachal Announces Two New Medical Co...
05 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

केळी परीषद कृषी प्रदर्शन पुरस्कार 2026

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 05 Oct 2026, 01:20 PM 👁 28
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गिरणा परिसरातून आदर्श शेतकरी म्हणून गौरव

केळी परीषद कृषी प्रदर्शन पुरस्कार वितरण 2026
रविवार दिनांक 4 ऑक्टोबर पंढरपूर येथे पपई रत्न कार्य गौरव पुरस्कार 2025 26 श्री संतोष नाना पाटील व मोसंबी रत्न कार्य गौरव पुरस्कार श्री.विजय रावसाहेब पाटील राहणार बोदर्डे तालुका भडगाव जिल्हा जळगाव पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे
📲Get App