🔥 TRENDING பள்ளி காலாண்டு விடுமுறை. BJP Worker Murdered in Bhiram, Rajasth... Gemini Horoscope: Quick Work, Friend S... LPU Students Protest Over Rape Rumor;... SOG Officer Arrested, Renewing Scrutin... Warrants Served on TMC Leaders in Nand...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
गणेश उत्सवानिमित्त निमित्ताने  दुरगुडे पट मधील परिवर्तन एक्सप्रेसला मॉडेला जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी दिली भेट
Religion

गणेश उत्सवानिमित्त निमित्ताने दुरगुडे पट मधील परिवर्तन एक्सप्रेसला मॉडेला जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी दिली भेट

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 19 Sep 2026, 12:12 AM 👁 54
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गणेश उत्सवातील परिवर्तन एक्सप्रेसच्या देखावेला जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्यांनी दिली भेट

पिंपरी पेंढार गाव मधील दुरगुडे पट मधील चारंग बाबा मंडळाने परिवर्तन एक्सप्रेस नावाने मॉडेल तयार केले आहे . पुणे नाशिक रेल्वे मार्ग सरळ व्हावा यासाठी. यापूर्वी अनेक आंदोलन झाली . रेल्वेस सरळ मार्गाने गेले तर लोकांच्या जीवनशैलीत बदल होणार आहे. याचं एक मॉडेल मंडळाचे कार्यकर्त्यांनी तयार केले आहे कार्यकर्त्यांमध्ये संकेत विधाटे निशांत दुरगुडे गोरख विधाटे मयुर दुरगुडे दत्ता विधाटे उध्दव गव्हाणे अमित जाधव साहिल दुरगुडे कल्पेश दुरगुडे इत्यादी कार्यकर्त्यांचा समावेश आहे जिल्हा परिषद सदस्य श्री मंगेश अण्णा काकडे व पंचायत समिती सदस्या श्री जयसिंग अण्णा पोटे या मॉडेलची पाहणी करून तरुणांचे कौतुक केले. जेवढं शक्य आहे तेवढे करण्याचा प्रयत्न करणार आहे मंडळाला शुभेच्छा दिल्या. तरुणाने असंच पुढे यावे आणि देशाचे आणि आपल्या गावाची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे अशी भावना व्यक्त केली व गणरायाच दर्शन घेतलं.
📲Get App