🔥 TRENDING India Today releases September 28 scho... Tamil Nadu emerges as top destination... Tamil Nadu to Grant Rs 10 Lakh‑Rs 5 Cr... Ama Sahara launches live 6:30 PM bulle... Elephant smuggled from Nepal linked to... Madhya Pradesh CM Mohan Yadav Launches...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
चाळीसगावच्य कन्नड घाटात एसटी बसचा अपघात

चाळीसगावच्य कन्नड घाटात एसटी बसचा अपघात

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 23 Aug 2026, 07:00 PM 👁 67
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दुपारी एका प्रवासी एसटी बसचा भीषण अपघात झाला छत्रपती संभाजी नगर हुन सुरत कडे जात असलेल्या एसटी बसचा राड तुटल्याने भीषण अपघात झाला घाटातील एका वळणावर बस दरीच्या दिशेने धावत गेली
दरीच्या दिशेने धावती बस झाडाला धडकल्याने दरीत कोसळण्यापासून वाचली आणि मोठा अनर्थ ठरला प्रवाशांचे दैवबलतावर म्हणून प्रवासी वाचले बस मधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले या घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती महामार्ग व ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी.मदत कार्य सुरू
📲Get App