🔥 TRENDING Mid-Day Affirms India Remains a Solid... Ex-Army man and wife found dead with t... India Prepares to Resume Methanol Expo... Net FDI Inflows in India Reach Five-Ye... Dharmesh Kant backs banks, mining, AI;... Chumbak Part 2 OTT Release Date Announ...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
चाळीसगाव येथे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य मा. नंदकिशोर महाजन यांचे स्वागत
Politics

चाळीसगाव येथे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य मा. नंदकिशोर महाजन यांचे स्वागत

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 18 Jul 2026, 10:01 AM 👁 84
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य मा. नंदकिशोर महाजन यांनी चाळीसगाव येथे सदिच्छा भेट दिली. त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आज विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य मा. श्री. नंदकिशोर (नंदूभाऊ) महाजन यांनी चाळीसगाव येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत चाळीसगावच्या सर्व नगरसेवकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक जोमाने व समर्पित भावनेने कार्य करण्याचा त्यांनी व्यक्त केलेला निर्धार निश्चितच प्रेरणादायी आहे.

मा. नंदूभाऊ महाजन यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यासह चाळीसगावच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!
— सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण
लोकनियुक्त नगराध्यक्षा, चाळीसगाव नगरपरिषद
📲Get App