🔥 TRENDING 2026 पितृपक्ष मेला महा संगम की सुरक्षा... Nagpur Records Surge in Crime: 5 Vehic... Driver Arrested Four Weeks After Deliv... Guwahati Student Found Dead; Family Ac... Delhi UT demolishes illegal structures... Crime Branch Arrests Absconding Accuse...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
बोदर्डे येथे गायीच्या पायावरील गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया

बोदर्डे येथे गायीच्या पायावरील गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 11 Sep 2026, 03:24 PM 👁 102
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वयोवृद्ध गायीची प्रकृती स्थिर असून ती सुखरूप आहे

---
*बोदर्डे येथे गाईच्या पायावरील गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया*

*कजगाव, येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर. ऋषिकेश मंत्री यांनी एका गाईच्या पायावर आलेल्या मोठ्या गाठीची (Wart) यशस्वी शस्त्रक्रिया करून गाईचे प्राण वाचवले.

सदर गाईच्या मागच्या डाव्या पायाच्या लोळीच्या ठिकाणी मोठी गाठ आली होती. ती फुटल्याने सतत रक्तस्त्राव होत होता. . यावर डॉक्टर. ऋषिकेश मंत्री यांनी शेतातच जाऊन उपचार केले.

प्रथम Lignocaine इंजेक्शनद्वारे Regional Anaesthesia देऊन भाग सुन्न करण्यात आला. त्यानंतर Artery Holder ने रक्तप्रवाह बंद करून Surgical Blade ने गाठ पूर्णपणे काढून टाकण्यात आली. Nylon Suture ने टाके घालून जखमेवर मलमपट्टी करण्यात आली व Antibiotics, Pain Killer औषधे देण्यात आली.

सध्या गाईची प्रकृती स्थिर असून ती सुखरूप आहे.

वेळीच शस्त्रक्रिया केल्याने रक्तस्त्राव थांबला असून गाय आता व्यवस्थित चालत आहे. डॉक्टर ऋषिकेश मंत्री, पशुवैद्यकीय अधिकारी

या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल पशुपालक व ग्रामस्थांनी डॉ. मंत्री यांचे आभार मानले आहेत.
📲Get App