🔥 TRENDING ડૉ. જયરામભાઈ ગામીતજીના નવસારી જિલ્લા પ... रिसेप्शन में फोटो शुट के बाद स्टेज से... प्रधान घाटी में लोडवोट टूटने की घटना,... 🚔 ਐਸ.ਐਸ.ਪੀ. ਤਰਨ ਤਾਰਨ ਵੱਲੋਂ ਡੀ.ਪੀ.ਓ. ਦ... नगर में बत्ती कुंवारी (भाजपा) बनी प्रध... બનાસકાંઠામાં ૩.૮૫ લાખના મોડ્યુલની ચોરી...
27 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

🚆 भुसावळ-नागपूर दरम्यान नवीन एक्स्प्रेसला मंजुरी!

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 27 Nov 2026, 08:39 PM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

🚆 भुसावळ-नागपूर दरम्यान नवीन एक्स्प्रेसला मंजुरी! महाराष्ट्रातील जनतेची मागणी मान्य करत भुसावळ ते नागपूर दरम्यान नवीन भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार! या नवीन एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

🚆 भुसावळ-नागपूर दरम्यान नवीन एक्स्प्रेसला मंजुरी!

महाराष्ट्रातील जनतेची मागणी मान्य करत भुसावळ ते नागपूर दरम्यान नवीन भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार!

या नवीन एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
📲Get App