अर्ध्या गावचा विद्युत पुरवठा बंद दोन दिवसां पासून ग्रामस्थ अडचणीत
Watch on:
▶️ YouTube
जिल्हा प्रतिनिधी,:वाशिम जिल्ह्यातील सावंगा जहांगिर येथील अर्ध्या गावाचा विद्युत पुरवठा दोन दिवसा पासून बंद ग्रामस्थ अडचणीत.