🔥 ट्रेंडिंग एकता कपूर: 'क्योंकि सास भी कभी बहू थी'... हिमाचल प्रदेश के सीएम सुखविंदर सिंह सु... हिमाचल के सीएम सुखविंदर सिंह सुखु ने द... नवरात्रि में हिमाचल के सात तीर्थस्थलों... न्यूज़18 ने हरिद्वार ग्रामीण पर रिपोर्... जस्पूर विधानसभा चुनाव परिणाम घोषित
21 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मनोरंजन

वेलतूर येथे विजयादशमी व दसऱ्याचा उत्सव निमित्त भव्य मिरवणूक संपन्न कार्यक्रम करण्यात आला

✍️ रिपोर्टर: Harshal Turandas Titarmare 🗓 21 अक्टू. 2026, 12:50 AM 👁 17
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

हर्षल तितरमारे

आज दि. 20/10/2026 मंगळवार ला दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दसऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि आमचे कार्यक्रमाचे आयोजक श्री. सुशील भाऊ रामटेके गट ग्रामपंचायत वेलतूर बोथली ता. कुही जि. नागपूर तसेच प्रमुख पाहुणे मंडळीचे स्वागत करण्यात आले व समस्त गावकरी उपस्थित होते.
📲Get App