🔥 TRENDING ગૌરવ લુણાવાડાનું, ગુંજ ગુજરાતમાં - ઓપર... Jammu & Kashmir Enables Mining Officer... J&K Govt Orders Transfers of 13 School... શેરબજારમાં બુલ રન, રોકાણકારોએ એક દિવસમ... Jammu & Kashmir to Launch Vigilance Aw... Gas Cylinder Explosion in Gopalganj Le...
13 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Health

उन्हाळ्याच्या आधीच रसवंतीगृह झाली सुरू

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 13 Oct 2026, 08:58 PM 👁 16
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

उन्हाळ्याच्या आधीच रसवंती गृह झाली सुरू

उन्हाळ्याच्या आधीच यावर्षी रसवंतीगृह सुरू झालेली आहे पाऊस कमी झाल्याने वातावरणात तापमान वाढू लागले आहे त्यामुळे जी रसवंतीग्रह फेब्रुवारी मार्च या महिन्यात सुरू होत असतात ती ह्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू झाली आहे ऊन खूप असल्याने लोक रसवंती ग्रहाता दिसू लागली आहे आणि अनेक ठिकाणी रसवंती ग्रह तसेच थंड पियायची पेय ची दुकाने सुरू झाल्याचे दिसत आहे यावर्षी थंडी कमी राहणार असल्याची वैज्ञानिकाचे मत आहे अनेक वेधशाळा याबाबत काही सूचना केले आहेत या सर्व लोकांनी पाळाव्यात आणि पुढील काळामध्ये सावध राहावे असे सूचना केले आहेत दुष्काळी परिस्थिती व उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन लोकांनी घराबाहेर पडावे आणि आपली दैनिक कामे करावीत अशी आवाहन करण्यात आले
📲Get App