National
दुष्काळामध्ये कठीण परिस्थिती
दुष्काळ परिस्थितीमुळे जनावरांचे बेहाल
दुष्काळ परिस्थितीमुळे जनावरांचे बेहाल जनावरांना पाणी उच्चार उपलब्ध नसल्यामुळे जनवार खटकाला विकण्याची परिस्थिती शेतकऱ्यावर आली आहे दोन टायमाच्या जेवणाची भी परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्याची वेळ आलेली आहे शेतकरी कर्जबाजारी होत आहे