दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कुणाल बाबा यांनी 51 लाखाची मदत निधी जाहीर
दुष्काळ जाईल परिस्थिती बदलेल पण संकटात माणसासाठी उभे राहणे महत्त्वाचे
धुळे जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक गावात पिके पूणपणे जळून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते कुणाल बाबा यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५१ लाख रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे.कारण संकटाच्या काळात शेतकऱ्याच्या अडचणीच्या वेळी पाठीशी उभे राहणे हेच महत्त्वाचे दुष्काळ जाईल परिस्थिती बदलेल पण संकटात माणसासाठी उभे राहण्याची ही परंपरा अशीच पुढे चालत राहील दाजी साहेबांची संवेदना कुणाल बाबाची बांधिलकी आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार