🔥 TRENDING कलेक्टर ने सामुदायिक स्वास्थ्य केंद्र... 💥 कटनी में 15 करोड़ की ज्वेलरी चोरी क... Kashipur, Rudrapur Teams Earn First Aw... Mohan Yadav Commends Dhami, Highlights... ECI Unveils Draft Electoral Roll for U... Suspended Police Officer Arrested in B...
13 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

दि. 13/11/2026 शुक्रवार ला वेलतुर येथे दिवाळीच्या पार्ववर राष्ट्रीय सिंगल तमाशा खडा व गंमत खास मंडई निमित्ताने साजरा करण्यात आला

✍️ Reporter: Harshal Turandas Titarmare 🗓 13 Nov 2026, 08:28 PM 👁 16
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

हर्षल तुरणदास तितरमारे

आज दि. 13/11/2026 शुक्रवार ला बाजार चौक येथे लोकशाहीर युटयुब चैनल प्रसारित राष्ट्रीय सिंगल खडा तमाशा व गंमत दीपावली च्या खास पर्वावर मंडई निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा साजरा करण्यात आला तसेच गट ग्रामपंचायत वेलतुर - बोथली व कार्यक्रमाचे उदघाट्क मा.श्री.डॉ.के. एम. तितरमारे साहेब ( जिल्हाध्यक्ष औघोगिक महासंघ ), गट ग्रामपंचायत वेलतूर चे सरपंच सुशीलभाऊ रामटेके, उपसरपंच सुनीलभाऊ किंदर्ले, ग्रामसेवक भिमटे साहेब, सुधीरची बेले साहेब, धारगावे साहेब, बंडुजी बावणे ग्रामपंचायत वेलतूर सदस्य, जयदेवजी चाचेरकर, उद्धवजी चाचेरकर,गुरुदेवजी पराते, अशोकजी डोंगरे, याचे स्वागत करण्यात आले तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी व मानवाईक मान्यवर आणि समस्त ग्रामवासी उपस्थित होते.
📲Get App