🔥 TRENDING SSC MTS Havaldar 2026 Result Declared;... હિંમતનગરના પાણપુર ખાણમાં ડૂબી ગયેલા યુ... नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी... Karnataka HC Rejects US-Based Daughter... आगरा के हरीपर्वत थाना क्षेत्र में नववि... Business Today Reports Gold Rates for...
08 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे रामदास राऊत यांना 'उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार' जाहीर!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 08 Oct 2026, 09:14 AM 👁 23
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राजभोग बँक्विट हॉल, विद्याधाम शाळेसमोर, शिरूर

तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे रामदास राऊत यांना 'उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार' जाहीर!

पुणे जिल्हा रिपोर्टर 8 ऑक्टोंबर 2026 सत्कार व पुरस्कार: शिरूर येथील 'तृप्ती फिल्म प्रोडक्शन'चे निर्माते, दिग्दर्शक व लेखक मा. रामदासजी राऊत यांना शिरूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने 'उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.

आयोजक व स्थळ: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शिरूर तालुका यांच्या वतीने शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ११:३० वाजता, 'राजभोग बँक्विट हॉल, विद्याधाम शाळेसमोर, शिरूर' येथे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कला व समाजप्रबोधन: "मनोरंजनातून समाजप्रबोधन" हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 'घाट' या लघुपटातून सामाजिक संदेश दिला असून, अनेक नवीन कलाकारांना संधी दिली आहे.
शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजकीय, सामाजिक व कला क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
📲Get App