🔥 TRENDING इलाहाबाद हाईकोर्ट ने निर्दोष भाई को चा... नहीं रहे ऐक्टर नाना पाटेकर एक्टर नाना... વિકસિત ભારત સંકલ્પ સભા रायपुर के इंडोर स्टेडियम में आयोजित 'स... न्यूज4 ఈ నెల 12 న విజయనగరంలో ఐటీఐ అప్రంటీస్ మ...
08 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे रामदास राऊत यांना 'उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार' जाहीर!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 08 Oct 2026, 09:14 AM 👁 17
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राजभोग बँक्विट हॉल, विद्याधाम शाळेसमोर, शिरूर

तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे रामदास राऊत यांना 'उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार' जाहीर!

पुणे जिल्हा रिपोर्टर 8 ऑक्टोंबर 2026 सत्कार व पुरस्कार: शिरूर येथील 'तृप्ती फिल्म प्रोडक्शन'चे निर्माते, दिग्दर्शक व लेखक मा. रामदासजी राऊत यांना शिरूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने 'उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.

आयोजक व स्थळ: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शिरूर तालुका यांच्या वतीने शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ११:३० वाजता, 'राजभोग बँक्विट हॉल, विद्याधाम शाळेसमोर, शिरूर' येथे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कला व समाजप्रबोधन: "मनोरंजनातून समाजप्रबोधन" हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 'घाट' या लघुपटातून सामाजिक संदेश दिला असून, अनेक नवीन कलाकारांना संधी दिली आहे.
शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजकीय, सामाजिक व कला क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
📲Get App