Politics
शिवसेना माणगाव मध्ये जाहीर पक्ष प्रवेश
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात भगवी लाट..✌️🔥🚩
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, नामदार भरतशेट गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र दळवी, युवा सेना महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य, जिल्हा परिषद सदस्य विकासशेट गोगावले यांच्या उपस्थितीत माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव मित्रमंडळ यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…🚩✌️🔥