🔥 TRENDING रांची में 'जॉब सॉल्यूशन 360' का नया का... प्रेमी संग मिलकर युवती ने की पैतृक घर... फिरोजाबाद में कैंटर की चपेट में आकर मा... GMDCLTD Shares Drop 5.1% to Rs 481.85... Gujarat vegetable vendor arrested for... Punjab High Court Orders Govt to Expla...
01 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

शेतात उभं पीक करपलं, आशाही करपली; नेकनुरच्या शेतकर्यान सोयाबीन रानातच पेटवलं! जीवघेणा दुष्काळ.

✍️ Reporter: Ganesh Babasaheb Shinde 🗓 01 Oct 2026, 09:20 PM 👁 4
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शेतात उभं पीक करपलं, आशाही करपली; नेकनुरच्या शेतकर्यान सोयाबीन रानातच पेटवलं! जीवघेणा दुष्काळ.

🌾💔 दुष्काळाची भयानकता… डोळ्यांत पाणी आणणारी!

पावसाअभावी शेतातील सोयाबीनचे पीक हातातून गेलं…
उत्पादनाची आशा संपली आणि अखेर नेकनूर मधील शेतकऱ्यांनी आपल्याच रानातील सोयाबीन काढून पेटवून दिलं. 🔥🌾

ज्या पिकासाठी दिवसरात्र मेहनत केली, त्याच पिकाची अशी अवस्था करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणं, ही दुष्काळाची अत्यंत वेदनादायी परिस्थिती आहे. 💔

शेतकऱ्यांच्या या परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने पाहून तातडीने मदतीचा हात द्यावा, हीच अपेक्षा. 🙏🌾
📲Get App