शरद पौर्णिमेच्या निमित्त श्री दत्त मंदिर लोणखेडा योगेश्वर कॉलनी येथे भजन संध्या आयोजित

शरद पौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिर लोणखेडा येथे भजन संध्या भक्तीभावात संपन्न
लोणखेडा, योगेश्वर कॉलनी शरद पौर्णिमेच्या पावन पर्वावर श्री दत्त मंदिर लोणखेडा योगेश्वर कॉलनी येथे सामूहिक भजन संध्या कार्यक्रम मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला
या कार्यक्रमाचे आयोजन श्री कृष्ण आत्रेय भजनी मंडळ व विद्याविहार येथील सादाईसा महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते शरदाच्या चांदण्यात
टाळ-मृदंगाच्या गजरात श्री दत्त आणि श्री कृष्ण भजनांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला महिला भजनी मंडळाने सादर केलेल्या भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले
यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करण्यात आला
ह्या भजन संध्ये चे आयोजन मंदिराचे संचालक परम पुज्य श्री दत्तोव्यास बाबा यानी केले होते