🔥 TRENDING Lucknow Authority Demolishes Encroachm... Mumbai Cyber Police Crack Down on Synd... Delhi HC Highlights Prosecutor Shortag... Karwa Chauth 2026: Deepika Padukone &... Taapsee Pannu Reveals Stunt That Won H... Bollywood Hungama Features Collection...
29 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

श्री कुलस्वामिनी दुध उत्पादकांची ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपरी पेंढार या संस्थेची वतीने सभासदांना दिवाळी भेटवस्तू वाटप

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 29 Oct 2026, 04:10 AM 👁 11
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

श्री कुलस्वामी दुध उत्पादकांची ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपरी पेंढार या संस्थेची वतीने सभासदांना दिवाळी भेटवस्तू वाटप करण्यात आले

जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावांमधील अग्रस्थानी राहिलेली श्री कुलस्वामी दुध उत्पादकांची ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपरी पेंढार या संस्थेची वतीने सभासदांना दिवाळी भेटवस्तू वाटप करण्यात आले याप्रसंगी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते या मध्ये पिंपरी पेंढार गावांचे माजी सरपंच श्री रोहिदास वेठकर सर. डॉ मनोज वेठकर.
सोसायटीचे चेअरमन श्री माऊली शेठ जोरी. माजी उपसरपंच श्री किसनशेठ कुटे शेतकरी संघटनेचे नेते श्री रोहिदास कुटे तसेच संस्थेचे चेअरमन श्री सुदामशेठ जोरी.संचालक मध्ये श्री सुरेश शेठ पोटे. श्री राजु शेठ कुटे. श्री रोहन कुटे श्री सचिन कुटे. सौ वैशाली शिंदे .सौ उज्वला घाडगे.तसेच व्यास्थपाक श्री तुषार जोरी व अविनाश जाधव. कु.सागर कुटे.कु सार्थक जाधव होते दिवाळी भेटवस्तू मध्ये ५ लिटर तेल व५किलो साखर देऊन सभासदांनाची दिवाळी गोड करण्याचा संस्थेचा प्रयत्न केला.
📲Get App