🔥 TRENDING Actor Lakshmipriya Booked Over Alleged... Bank Unions Postpone Nationwide Strike... Amar Ujala Releases Daily News Bulleti... UK Detains 5 Over Alleged Plot to Atta... Ambajogai Housebreak: Two Arrested wit... 11 Arrested for Mobile Theft During Pu...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

श्री चांरगबाबा मित्र मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 25 Sep 2026, 08:58 PM 👁 29
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषात गणरायाला निरोप

श्री चांरगबाबा मित्र मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्याचप्रमाणे मळ्यातील बहुसंख्य महिला भगानी लहान मुले वयोवृद्ध माणसे सुद्धा उपस्थित होते अतिशय सुरेख मिरवणूक झाली यापूर्वी गेली बारा दिवस कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे देखावा बनवला होता त्याच सुद्धा महाराष्ट्रभर कौतुक झाले.
📲Get App