स्थानीय
शिरूर: काची आळी येथील जय भवानी मित्र मंडळ ट्रस्टची गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न
यहाँ देखें:
▶️ YouTube
शिरूर शहरातील काची आळी येथील जय भवानी मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शिरूर शहरातील काची आळी परिसरातील जय भवानी मित्र मंडळ ट्रस्टने आयोजित केलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मा. श्री. शंतनूभय्या महेंद्रभाऊ मल्लाव* यांनी केली व सगळ्या आजी माजी कार्यकर्त्यांच्या सहमतीने *श्री. कैलास दिवांजी मल्लाव* यांना आपल्या कला कौशल्याने सदर देखावा साकार केले व *पेंटर श्री. रमेश गंगाराम मल्लाव* यांनी आपले रंग कामाच्या प्रादिर्घ अनुभवाने देखाव्याचे रंग काम केले.
कणुटा मासा या ठिकाणी ही विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. गणेशोत्सवाच्या बारा दिवसांच्या आनंदानंतर, भक्तीमय वातावरणात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश मोहन कसरे यांचे योगदानामुळे
या मिरवणुकीत संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली. जय भवानी मित्र मंडळ ट्रस्टच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.