Agriculture
सोयाबीनची मार्केटमध्ये आवक कमी प्रमाणात
सोयाबीनची मार्केटमध्ये आवक कमी प्रमाणात
जुन्नर मधील पश्चिम भागात सोयाबीन कमी प्रमाणात आले भावही चांगला आहे तरीसुद्धा शेतकरी सोयाबीन मार्केटमध्ये आणत नाही सोयाबीनला सध्या 7000रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव आहे परंतु शेतकऱ्यांना या भावात नाही परवडत नाही म्हणून शेतकरी अजूनही बाजार भाव वाढेल यापेक्षा घरातच साठवून ठेवले आहे पाऊस अत्यल्प झाल्याने सोयाबीनचे उत्पन्न घटले आहे त्यामुळे बाजार भविष्यात वाढू शकतात अशी शेतकऱ्यांना आशा आहे